#ludo #marathireview #netflix #tseries
नेटफ्लिक्स इंडिया वरील लुडो चित्रपटाचा रिव्हिव्ह मराठीमध्ये खास तुमच्यासाठी .... आजच्या व्हिडीओ मध्ये आम्ही तुम्हाला आमचे वैयक्तिक विचार सांगणार आहोत लुडो ह्या चित्रपटाविषयी .... २०२० मधील सर्वोत्तम चित्रपट का बॉलीवूड अजून चांगला प्रयत्न करू शकते . . . जाणून घ्या ह्या व्हिडीओ मध्ये . . .

चित्रपट पहा फक्त नेटफ्लिक्स वर . . .

Directed by: Anurag Basu
Produced by: Bhushan Kumar, Divya Khosla Kumar, Krishan Kumar, T-Series Films, Anurag Basu, Tani Basu, Anurag Basu Productions
Music by: Pritam
Lyrics by: Sayeed Quadri, Sandeep Shrivastava & Swanand Kirkire
Music Partner: T-Series Music

आम्हला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला व्हिडीओ कसा वाटला तसेच काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता . . .

सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका . . . धन्यवाद . . .